Pune Manchar Special Report : पुण्याच्या मंचरमध्ये Love Jihad? Gopichand Padalkar यांचे गंभीर आरोप

Continues below advertisement

Pune Love Jihad : देशभर 'द केरला स्टोरी' चित्रपटाची आणि लव्ह जिहादची चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. मंचरमधून अल्पवयीन मुलीला 2019 मध्ये पळवून घेऊन जात तिच्याशी मुस्लिम मुलाने लग्न केलं. 2019 पासून या मुलीचा शोध सुरु होता, मात्र अखेर ते दोघेही मंचरमध्ये परतल्याने आणि त्यात तिचं लग्न जावेद शेख सोबत झाल्याचं समोर आल्यानंतर हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram