Pune : पुण्यात थर्टी फर्स्टला दारू नको, दूध प्या उपक्रम राबवण्यात येतोय : ABP Majha

Continues below advertisement

पुण्यात थर्टी फर्स्टला दारू नको, दूध प्या उपक्रम राबवण्यात येतोय.. पुण्यातील सामाजीक संस्थांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु केलाय. आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या वतीनं आज दारु नको, दूध प्या हा संदेश देण्यात येतोय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram