Pune Lok Sabha : काँग्रेसकडून पुणे लोकसभा कोण लढवणार?, आजी-माजी आमदारांसह 20 नेत्यांकडून अर्ज दाखल

Continues below advertisement

Pune Lok Sabha : काँग्रेसकडून पुणे लोकसभा कोण लढवणार?, आजी-माजी आमदारांसह 20 नेत्यांकडून अर्ज दाखल
शहर काँग्रेसच्या आवाहनानंतर पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांसह २० नेत्यांनी आपली इच्छा प्रदर्शित करून अर्ज दाखल केलेत... शहर काँग्रेसकडून इच्छुकांची यादी प्रदेश काँग्रेसला पाठविण्यात येईल. प्रदेशकडून छाननीनंतर काही नावे दिल्लीला कळविण्यात येणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या आठवड्यात पुणे दौरा केला असून, त्यानंतर काँग्रेसकडूनही निवडणूक तयारीचा वेग वाढविण्यात आलाय... उमेदवारीचा निर्णय दिल्लीतच होणार असल्याने प्रमुख इच्छुकांना उमेदवारी मि ळविण्यासाठी दिल्लीतच 'लॉबिंग' करावं लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram