Pune Leopard : पुण्यातील वारजे भागात आढळला बिबट्या, परिसरात तणाव; वन विभागाची रेस्क्यू टीम दाखल

Continues below advertisement

पुण्यातील वारजे भागात बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडालीये.  वारजे भागातील न्यू अहिरे परिसरात  बिबट्याचा वावर. बिबट्या दिसताच नागरिकांची आरडाओरड. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram