Pune Lalit Kala Kendra : पुण्यात ललित कला केंद्रात अभाविपचा राडा; शाई फेकली
abp majha web team
Updated at:
03 Feb 2024 07:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Lalit Kala Kendra : पुण्यात ललित कला केंद्रात अभाविपचा राडा; शाई फेकली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना कालच्या वादग्रस्त नाटकाबाबत अटक करण्यात आलीय. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून जब वी मेट या प्रायोगिक नाटकातून आक्षेपार्ह संवाद सादर केल्याच्या आरोपांवरुन अटक करण्यात आलीय. त्यानंतर ललित कला केंद्राला कुलुप लावण्यात आले असून संपूर्ण विद्यापीठात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...