Pune Koyta Gang : कोयता गँगची पुण्यात धरपकड, अजित पवारांच्या मागणीनंतर पोलिसांची कारवाई
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेत मांडला कोयता गँगच्या दहशतीचा प्रश्न, पुण्यातल्या या गुंडांवर मोक्का लावण्याची केली मागणी, रात्री उशिरा मांजरीमध्ये पोलिसांकडून गुंडांची धरपकड.
Continues below advertisement