Satara Karad Flood : पुणे, कोल्हापूरला जाणारी वाहनं साताऱ्यात अडकली, RTO कडून वाहनचालकांना जेवण

राज्यात विविध ठिकाणी एनडीआरएफच्या एकूण 25 तुकड्या बचावकार्य करत आहेत. यात  मुंबई 2, पालघर 1, ठाणे 2, रायगड 1, रत्नागिरी 6, सिंधुदुर्ग 2, सांगली 2, सातारा 3, कोल्हापूर 4, पुणे 2 अशा तुकड्या कार्यरत आहेत.  भुवनेश्वरहून मागविलेल्या 8 तुकड्या या कोल्हापूर 2, सातारा 1, सांगली 2 इथे तैनात केल्या जातीत तसेच 2 तुकड्या पुणे येथे राखीव असतील. सोबतच तटरक्षक दलाच्या 3 , नौदलाच्या 7, लष्कराच्या  3 तुकड्या  कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड  येथे कार्यरत आहेत. एसडीआरएफच्या नागपूरसाठी 2 आणि या रायगड जिल्ह्यासाठी  2 अशा 4  तुकड्या कार्यरत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola