Pune IT Raids : पुण्यात अनिरुद्ध देशपांडेंच्या मालमात्तांवर आयकर विभागाचे छापे ABP Majha

Pune IT Raids : पुण्यात अनिरुद्ध देशपांडेंच्या मालमात्तांवर आयकर विभागाचे छापे ABP Majha

इन्कम टॅक्स विभागाकडून पुण्यात सहा ठिकाणी छापे टाकण्यात आलेयत. यात सिटी कॉर्पोरेशच्या अनिरुद्ध देशपांडे यांच्या एफसी रोडवरील कार्यालयाचाही समावेश असून, देशपांडे हे पुण्यातील एमनोरा टाऊनशिपचे मालक आहेत. दरम्यान, अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांचे निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola