Pune Helicopter Crash Ground Report : पुणे हेलिकॉप्टर क्रॅश, रेस्क्यू कसं केलं?
abp majha web team
Updated at:
24 Aug 2024 06:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Helicopter Crash Ground Report : पुणे हेलिकॉप्टर क्रॅश, रेस्क्यू कसं केलं?
पुणे जिल्ह्यातील पौड जवळ एक हेलिकॉप्टर क्रॅश हेलिकॉप्टरमध्ये एकूण चार जण होते दुर्घटनेत चौघे जखमी, त्यातील दोन गंभीर जखमी कमलेश सोलकर - बचावकार्यात सहभागी 4 पॅसेंजर होते हे सगळे क्रू मेंबर होते पुण्याहून हे हेलिकॉप्टर हैदराबादला जात होते पुण्यातील वेदर खराब होते त्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झालाय