Pune Ganeshotsav 2024 : पुण्यात गणेशोत्वाच्या खरेदीसाठी लगबग, बाजारपेठांमध्ये गर्दीच गर्दी!

Continues below advertisement

Pune Ganeshotsav 2024 : पुण्यात गणेशोत्वाच्या खरेदीसाठी लगबग, बाजारपेठांमध्ये गर्दीच गर्दी!

ही बातमी पण वाचा

Ganesh Chaturthi 2024 : 'तूच सुखकर्ता..!' भारतातील 'ही' प्राचीन, रहस्यमयी गणेश मंदिरं, फार कमी लोकांना माहित, एकदा पाहाच..

Ganesh Chaturthi 2024 : ज्या दिवसाची भाविक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर जवळ आला आहे. यंदा गणेशोत्सव 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणरायाच्या आमगमनासाठी अवघा भारत देश आतुर आहे. त्यासाठी मोठ्या उत्साहात जय्यत तयारीही सुरू आहे. गणरायाचा महिमाच असा आहे, की तो सर्वांचा लाडका बाप्पा आहे. तसं पाहायला गेलं तर बरेच लोक भगवान गणेशाचे भक्त आहेत, भारतात बाप्पाची अशी काही खास मंदिरे आहेत, जी खूप प्राचीन आणि रहस्यमयी आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. जरी देशात सर्वत्र श्री गणेशाची अनेक मंदिरे आहेत, मात्र ही अशी मंदिरं आहेत, जी खूप जुनी आणि प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 मंदिरांबद्दल सांगणार आहोत. दु:ख दूर करणाऱ्या गणेशाच्या काही खास मंदिरांबद्दल जाणून घ्या...

चिंतामणी गणेश मंदिर -  फार कमी लोकांना माहिती

उज्जैनमध्ये असलेल्या शंकराच्या मंदिराविषयी सर्वांना माहिती आहे. परंतु या महाकाल नगरीत भगवान श्री गणेशाचे चिंतामणी गणेश मंदिर देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. या मंदिरात श्री गणेशाच्या तीन मूर्ती आहेत. गर्भगृहातील पहिल्या मूर्तीला चिंतामण, दुसऱ्या मूर्तीला इच्छामन आणि तिसऱ्या मूर्तीला सिद्धी विनायक या नावाने संबोधले जाते.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram