Ajit Pawar Pune : पुण्याच्या जलमय एकतानगरमध्ये अजित पवारांनी केली पाहणी

Ajit Pawar Pune : पुण्याच्या जलमय एकतानगरमध्ये अजित पवारांनी केली पाहणी

- स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या म्हणण्यानुसार नदीपलीकडे कोथरूडचा भाग येतो, त्या कडेला नदीत भराव टाकला गेलाय. त्यामुळं पाण्याचा प्रवाह आमच्या बाजूला वाढतो. या मुद्द्याची शहानिशा करावी लागणार आहे. त्यासाठी नदीतील पाणी ओसरल्यावर जलसंपदा विभागासह त्या त्या विभागाच्या प्रत्येकाला घेऊन पाहणी केली जाईल. भविष्यात ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola