Pune : पुण्यातली धक्कादायक घटना! दोन वर्ष कुत्र्यांबरोबर कोंडून ठेवल्याने मुलावर परिणाम
Continues below advertisement
पुण्यातली धक्कादायक घटना! दोन वर्ष कुत्र्यांबरोबर कोंडून ठेवल्याने मुलावर परिणाम. पोटच्या लेकाला 2 वर्ष 22 कुत्र्यांबरोबर पालकांनी कोंडून ठेवलं. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून चिमुरड्याची सुटका.
Continues below advertisement