ABP News

Pune Drugs Case : पुण्यातील 2000 किलो ड्रग्ज प्रकरणी Sam Brown नावाने फिरणाऱ्या व्यक्तिचा शोध सुरु

Continues below advertisement

Pune Drugs Case : पुण्यातील 2000 किलो ड्रग्ज प्रकरणी  Sam Brown नावाने फिरणाऱ्या व्यक्तिचा शोध सुरु

पुणे पोलिसांची दिल्लीत मोठी कारवाई. 400 किलो एमडी केले जप्त. 700 कोटी रुपयांचे ड्रग्स. पुणे गुन्हे शाखेने थोड्या वेळापूर्वी केली कारवाई. पुणे क्राईम ब्रँच टीम वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचली आहे. ड्रग्सच संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्याचा प्रयत्न. आतापर्यंत जवळपास अकराशे कोटी रुपयांचा MD ड्रग्स पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आल आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई म्हणता येईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram