Pune Dagdusheth Ganpati 2023 : गणपती बाप्पा मोरया, श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा...
abp majha web team
Updated at:
19 Sep 2023 11:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडली.यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.