Pune Cyber Arrest Vastav EP 170 :खराडीतून सुरू होता इंटरनऍशनल सायबर फ्रॉड; फॉरेनर्सना डिजीटल अरेस्ट

Pune Cyber Arrest Vastav EP 170 :खराडीतून सुरू होता इंटरनऍशनल सायबर फ्रॉड;  फॉरेनर्सना डिजीटल अरेस्ट

काल माहिती मिळाली खराडी परिसरात अवैद्य कॉल सेंटर सुरू आहे  123 लोक उपस्थित 111 पुरुष आणि 12 महिला हे कॉल सेंटर चालवत होते  8 लोक यामध्ये प्रमुख आहे  सायबर पोलीस आणि गुन्हे शाखा तपास करत आहेत  रोज 1 लाख अमेरिकन लोकांचे डेटा देत होते... अमेरिकन लोकांना ब्लॅकमेलिंग करत होते... क्रिप्टो करेंसी  आणि वावर चर्चा माध्यमातून पैसे घेत होते.... रात्रीच्या वेळी अमेरिकन लोकांची फसवणूक करत.. सगळा मुद्देमाल जप्त केला आहे.. त्यांच्याकडे लाखो अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळाला... तपास सुरू आहे पुढील तपासात आणखी माहिती मिळणार... आरोग्याची संख्या जास्त आहे विचारपूस सुरू आहे... मुख्य आरोपींना ताब्यात घेतला आहे एका दिवसाला एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा मिळवत होते  प्रत्येक दिवशी तीस ते चाळीस हजार डॉलरची फसवणूक करत होते

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola