Pune Crime :पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेरकरांवर गोळीबार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Crime :पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेरकरांवर गोळीबार
पुण्यातील मध्यभागात गोळीबाराचा थरार, वनराज आंदेकर याच्यावर गोळ्या झाडल्या वनराज आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र घरगुती वादातून नातेवाईकाने हत्या केली. या घटनेत 5 राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती या गोळीबारात वनराज गंभीर जखमी गोळीबार करणारे फरार घटनास्थळी समर्थ पोलिसांसह गुन्हे शाखा दाखल गोळीबार करून कोयत्याने वार केले.. आधी चौकातले लाईट घालवले.. आणि एकटा असल्याचे पाहून हल्ला केला.. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते.. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.. आणि त्यानंतर कोयत्याने वार केले.. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने के लिए रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र घरगुती वादातून नातेवाईकाने हत्या केली.