Pune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावर
Continues below advertisement
Pune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावर
चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फूले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित असतील. सायंकाळी साडे चार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
Continues below advertisement