Central Railway : कर्जत-लोणावळादरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळली; कर्जत-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प

Continues below advertisement

 मध्य रेल्वेच्या कर्जत-लोणावळादरम्यान घाट परिसरात रेल्वे रुळावर दरड कोसळली. त्यामुळे रुळावर माती, रेती, झाडं कोसळल्यामुळे कर्जत-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झालीय. ही वाहतूक पूर्ववत व्हायला काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram