Pooja Chavhan Case | वनमंत्री संजय राठोडांविरोधात भाजप आक्रमक, भाजप नेत्या चित्रा वाघ आज पुण्यात

वनमंत्री संजय भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत मी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या भेटीमागील महत्त्वाच्या विषय होता, तो म्हणजे पुणे पोलिसांची संदिग्ध भूमिका. जी अगदी पहिल्या दिवसापासून आहे. त्यामुळे आमचा यांच्या संपूर्ण चौकशी यंत्रणेवरच विश्वास नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात एखादा सक्षम अधिकारी नेमणं गरजेचं आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून जे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं. त्यानंतर सांगितलं ते फरार असल्याचं सांगितलं. चार दिवसांनी एक माहिती मिळाली की, त्यातला एक सापडला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, आज पुणे पोलिसांच्या ताब्यात एकही जण नाहीयेत.ठोडांविरोधात भाजप आक्रमक, भाजप नेत्या चित्रा वाघ आज पुण्यात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola