Pune Bangalore Highway : पुणे-बंगळुरू महामार्ग केवळ अत्यावश्यक वाहनांना परवानगी, पूल अजूनही पाण्यातच

Continues below advertisement

पुणे-बंगळुरू महामार्ग केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करण्यात आला आहे. कोल्हापूर पोलिसांनी या विषयी माहिती दिली आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावर अजूनही एक ते दीड फुट पाणी आहे. जेसीबीच्या साहाय्याने महामार्गावरील अडथळे दुर करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram