बालाजीनगर परिसरात गुंडांची दहशत, स्थानिकांना दमदाटी आणि मारहाण. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.