Pune : भोंगाविरोधी आंदोलनचा पुण्यात श्रीगणेशा? महाआरतीसाठी Raj Thackery पुण्यात पोहचले : ABP Majha
हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणारेय... पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे... आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात येत्या शनिवारी राजगर्जना होणारेय... दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आलाय....