Pune Amitesh Kumar Action Mode : मारणे, बोडके ते घायवळ, सराईत गुंडांची काढली परेड
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 07:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Amitesh Kumar Action Mode : मारणे, बोडके ते घायवळ, सराईत गुंडांची काढली परेड पुणे शहरातील नामचीन गुंडांची धिंड काढण्य़ात आलीय. कुख्यात गुंड गजा मारणे, निरेश घायवळसह पुण्यातल्या इतर गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची पोलिसांनी धिंड काढलीय. गजानन मारणे, निलेश घायवळ यासह पुण्यातील इतर गुंडांच्या टोळीतील प्रमुख मोरख्यासह इतर सदस्यांची परेड पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा पहिलाच दणका पुणे पोलीस आयुक्तालयात २०० ते ३०० गुन्हेगार यांची परेड पोलिस आयुक्त स्वतः या गुंडांना देणार तंबी पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नवनियुक्त आयुक्त ॲक्शन मोड मध्ये