Pune Ambegaon Bailgada sharyat : आंबेगावमध्ये पुन्हा एकदा भिर्रर्रचा आवाज ABP Majha
abp majha web team
Updated at:
11 Feb 2022 08:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर आता राज्यभरात बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात येतंय. आज पुण्यातील आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आलीय. काही वेळापूर्वी या बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाीलय... अनेक वर्षांनी होत असलेल्या या शर्यतींमुळे बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.