Kartiki Wari | कार्तिकी वारीवरुन मतमतांतर, प्रतिकात्मक वारी साजरी करण्याची रामभाऊ चोपदारांची भूमिका
कार्तिकी वारी पारंपरिक की प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करावी यावरुन मतमतांतर आहे. कार्तिकी वारी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्याची भूमिका आळंदीच्या रामभाऊ चोपदार यांनी घेतली आहे. तर वारकरी संघटनांनी मात्र याला विरोध केला आहे.