Pune Ajit Pawar : 145 ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या मागे आहे तोपर्यंत हे सरकार चालणार : अजित पवार
Continues below advertisement
भाजपकडून वारंवार सरकार पडणार असल्याच्या तारखा दिल्या जातायत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारला धोका नसल्याचे म्हटलंय.
Continues below advertisement