Ajit Pawar : राज्यात म्युकरमायकोसिसवरील औषधांचा तुटवडा : उपमुख्यमंत्री अजित पवार

सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा नाही. पण म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा मात्र तुटवडा आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola