Pune Airport Terminal : पुणेकरांना नव्या Airport Terminalचा कसा फायदा होणार ?
abp majha web team
Updated at:
10 Mar 2024 12:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Airport Terminal : पुणेकरांना नव्या Airport Terminalचा कसा फायदा होणार ? पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन तर मुख्यमंत्री शिंदेंची कोल्हापुरात आणि फडणवीसांसह अजित पवारांची पुण्यात उपस्थिती