Building in Fort collapse | काही क्षणात इमारतीचा भाग डोळ्यासमोर कोसळला, रहिवाशांच्या प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि अशातच फोर्ट परिसरात भानुशाली बिल्डिंगचा मोठा भाग कोसळला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
Continues below advertisement