Pruthviraj Mohol Maharashtra Kesari| वडिलांचे स्वप्न साकार,महाराष्ट्र केसरी मोहोळची प्रतिक्रिया

Pruthviraj Mohol Maharashtra Kesari| वडिलांचे स्वप्न साकार,महाराष्ट्र केसरी मोहोळची प्रतिक्रिया

अहिल्यानगर येथे 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली या कुस्ती स्पर्धेमध्ये पुण्यातील पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला असून महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला आहे पृथ्वीराज सोलापूर येथील महेंद्र गायकवाड याच्याशी मॅटवर महाराष्ट्र केसरी साठी लढत झाली यात पृथ्वीराज ला दोन पॉईंट मिळाले तर महेंद्र ला एक पॉईंट मिळाला. 16 सेकंद राहिलेले असताना महेंद्रने मैदान सोडलं आणि पंचांनी पृथ्वीराज ला महाराष्ट्र केसरी घोषित केल. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी झालेल्या पृथ्वीराज याला मानाची चांदीची गदा आणि महिंद्रा थार गाडी देण्यात आली आहे. पैलवान घरातील आपण चौथ्या पिढीचे पैलवान असून वडिलांचे स्वप्न साकार केल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज यांनी दिली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola