Bhiwandi Shivsainik : भिवंडी बायपासवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय
बीकेसी मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी यवतमाळ आणि वाशिममधून जवळपास साडेतीनशे बसेससचा ताफा मुंबईच्या वेशीवर पोहोचलाय.. भिवंडी बायपासला या कार्यकर्त्यांसाठी नाश्ता आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय..
Tags :
Yavatmal Tea Washim Breakfast For Dussehra Gathering Shinde Group BKC Maidan 350 Buses At The Gates Of Mumbai Bhiwandi Bypass