Sangli ST Fight : आटपाडी बस डेपोमध्ये आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट, बस बाहेर काढण्यावरून झाला वाद
Continues below advertisement
सांगलीतल्या आटपाडी बस डेपोत आंदोलक कर्मचारी आणि पोलिसांमध्ये झटापट झालीय. मागील काही दिवस आटपाडी बस डेपोबाहेर एसटी कर्मचारी ठिय्या आंदोलन करत आहेत. आटपाडी बस डेपोतील अधिकाऱ्यांनी बाहेरच्या डेपोतील एसटी चालक-वाहक आणून डेपोतून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक कर्मचारी आक्रमक झालेत. दुसऱ्या डेपोवरुन बोललेल्या एसटी चालक-वाहक परत पाठवण्याची मागणी आंदोलकांची आहे.
Continues below advertisement
Tags :
Msrtc St Bus ST Strike ST Mahamandal ST Workers ST Workers Suicide ST Depot Sangli Sangli Deport Fight Sangli St Depot Strike