Nitin Raut On Protest : संपाचा वीज वितरणावर परिणाम नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती

Continues below advertisement

Nitin Raut : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी (Stike) संप पुकारला आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर (Power workers on strike) गेले आहेत. या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. राज्याच विजेचा तुटवडा होऊ देणार नाही, कितीही बिकट परिस्थिती आली तरी वीज पुरवठा थांबवणार नाही, तसेच मविआ खासगीकरणाचं समर्थन करणार नाही असए वक्तव्य उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram