Reservation Row: 'संविधानावर लढा, दुसऱ्या वळणावर बोलू नका', Nanded मध्ये Ashok Chavan यांच्या भाषणात गोंधळ

Continues below advertisement
नांदेडमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाषणादरम्यान आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरून गदारोळ झाला. लोकस्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. 'तुम्ही संविधानावर लढा, संविधानावर न बोलता तुम्ही दुसऱ्या वळणाला ठेवून बोलताय,' असं म्हणत कार्यकर्त्यांनी चव्हाण यांचे भाषण थांबवले. आंदोलकांनी यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या साम्यवादी आणि समतावादी विचारांचा दाखला दिला. प्रस्थापित व्यवस्थेला बळी पडून अण्णाभाऊंच्या विचारांची हत्या केली जात असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola