BJP Protest : भाजप खासदारांचं Rahul Gandhi यांच्या सावरकरांविरोधातील वक्तव्याविरोधात आंदोलन
संसद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी आंदोलन केलं. राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधातील वक्तव्याचा निषेध करत त्यांनी आंदोलन केलं
Tags :
Chhatrapati Shivaji Maharaj Protest Veer Savarkar Freedom Of Speech Rahul Gandhi Maharashtra Near Statue BJP MP