Nana Patole : मोदींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आक्रमक, उद्या फडणवीसांच्या बंगल्याबाहेर आंदोलन

Continues below advertisement

Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेसमुळे ( Maharashtra Congress ) देशभरात कोरोना ( Corona ) पसरला, या मोदींच्या वक्तव्याविरोधात आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. उद्या देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतल्या सागर बंगल्याबाहेर काँग्रेस आंदोलन करणार आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली, त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजपमधला संघर्ष चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram