Iqbalsingh Chahal on Property Tax : मालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ नाही : इकबाल सिंह चहल
abp majha web team
Updated at:
30 Dec 2023 04:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालमत्ता करामध्ये कुठलीही वाढ नाही -इकबाल सिंह चहल.मुंबई महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण.मागील वर्षी एवढाच मालमत्ता कर मुंबईकरांना यंदाच्या वर्षी भरायचा आहे त्यामुळे मुंबईकरांनी मालमत्ता करा संदर्भात कुठलाही संभ्रम बाळगू नये असं आयुक्तांनी स्पष्ट केलंय..