Property Tax : Navi Mumbai मधील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ
Continues below advertisement
Navi Mumbai : मुंबईकरांपाठोपाठ सरकारने नवी मुंबईकरांनाही मोठा दिलासा दिलाय. नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आलाय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केलीय.
Continues below advertisement