Professor Salary : तासिका तत्वावर काम करणाऱ्या अध्यापकांच्या मानधनात घसघशीत वाढ : ABP Majha
Continues below advertisement
तासिका तत्वावर काम करणाऱ्या अध्यापकांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आलीय... या वाढीला वित्त विभागाने मान्यता दिलाय... राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये अनेक अद्यापक तासिका तत्वावर काम करतात... त्यांच्यासाठी हा मोठा आर्थिक दिलासा आहे...
Continues below advertisement