Sugar Production:राज्यभरात 163 लाख क्विंटल साखरेची निर्मिती,साखर उताऱ्यात सांगली जिल्हा अव्वल स्थानी
Continues below advertisement
Sugar Production:राज्यभरात 163 लाख क्विंटल साखरेची निर्मिती,साखर उताऱ्यात सांगली जिल्हा अव्वल स्थानी
राज्यात सध्या साखर हंगामाने वेग पकडलाय. आतापर्यंत १८० साखर कारखान्यांकडून २०४ लाख टन उसाचं गाळप करण्यात आलं आहे. त्यातून १६३ लाख क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात झाली आहे. ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याने तर साखर उताऱ्यात सांगली जिल्ह्याने आघाडी घेतलीय.
Continues below advertisement