जबाबदार नेत्याचं साठेबाजीचं कृत्य मानवतेविरोधी; प्रियंका गांधी यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

जेव्हा देशातील कानाकोपऱ्यात रेमडेसिवीर उपलब्ध व्हावं म्हणून लोक वणवण करत आहेत. तसेच जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर शोधण्यासाठी रुग्णांचे ससेहोलपट सुरु आहे. त्याचवेळी जबाबदार पदावर राहिलेल्या भाजप नेत्यांचं रेमडेसिवीर साठवून ठेवण्याचं कृत्य हे मानवतेच्या विरोधात गुन्हा आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola