Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषण
Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषण
शिवाजी महाराज, अंबाबाईच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात जय भवानी जय शिवाजी... आई अंबाबाई माता की... शाहू महाराज की... शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे इथून समानता आणि मानवता याचा संदेश जगभर पोहचला जे नेते प्रचार करतात त्यांच्याकडून अपेक्षा असते की सकारात्मक बोलतील, चांगले विचार मांडतील पण असं होतं नाही मला लेट झाल्याने मी माफी मागते ही भूमी खूप सुंदर या भूूमीने देशाला मार्गदर्शन केले म.फुले, आंबेडकर, अण्णाभाऊंची भूमी ज्याच्या मनात देशभक्ती, जो देशासाठी मरायला तयार त्यासाठी ही पवित्र भूमी इथून समानतेचा संदेश देशाच्या स्वातंत्र्यात लढणारे इथले अनेकजण (सगळ्यांच्या नावाचा उल्लेख) इथली सर्वसामान्य जनता, शेतकरी स्वातंत्र्यांच्या लढ्यात इथे आल्यावर गर्व वाटतो.. ज्याच्यावर देशाचा पाया रचला गेला, ते मजबूत ठेवायला हवं माझ्या मनात ही उमेद असते की काही चांगलं बोलूया, देशाच्या हिताचं बोलूयात आणि काही वेळा हीसुद्धा उमेद असते की खरं बोलूया पंतप्रधान मोदींची भाषणं निराशाजनक बोलण्यात खरेपणा नाही मोदी बोलत एक आहे, करत एक आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जातोय छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला एके ठिकाणी काम सुरू होत ते आता बंद झालंय बाळासाहेबांच्या गोष्ट करता आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला देशात 10 वर्ष यांची सत्ता शेतकऱ्यांसाठी केलं काय महिलांना निवडणुकीच्या तोंडावर पैसे दिले आतापर्यंत काय केले जेव्हा महागाई इतकी वाढली की लोकं सामान घ्यायला गेले तेव्हा अऱ्ध सामान ठेवून येतात उपचार घ्यायला जातात तिथे अडचण महागाईचं ओझं इतकं वाढलं की सगळे त्याच्यासमोर वाकतात मोदीजी लाडली बहीणीसारखी स्कीम बनवतात, आणि पैसे देतात. पण तुमच्याकडून किती घेतात, हे कुणी विचारत नाही.