Priyanka Gandhi Protest Mumbai : प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत निघणार महिला मोर्चा?
Continues below advertisement
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत निघणार महिला मोर्चा
महागाईच्या विरोधात काढणार मोर्चा
या मोर्चाचा नेतृत्व प्रियांका गांधी करणार
फेब्रुवारी महिन्यात मोर्चा होण्याची शक्यता
Continues below advertisement