Priyanka Chaturvedi : ठाकूर काॅलेज प्रकरणावरून प्रियंका चतुर्वेदींकडून प्राचार्यांच्या राजीनाम्याची मागणी

Continues below advertisement

Priyanka Chaturvedi : ठाकूर काॅलेज प्रकरणावरून प्रियंका चतुर्वेदींकडून प्राचार्यांच्या राजीनाम्याची मागणी  खासदार प्रियंका चतुर्वेदीकडून ठाकूर काॅलेजच्या प्राचार्यांना खडेबोल   प्रियंका चतुर्वेदींवर काॅलेजकडून आरोप लावल्यानंतर प्रत्युत्तराचे पत्र   ट्विट केलेला व्हीडिओ एका माध्यमाच्या ट्विटर हॅंडलवरील आधीच होता  सोबतच प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी होती मात्र त्यांनी तसं केलं नाही   मुख्यध्यापकांमध्ये थोडी जरी नैतिकता उरली असेल तर त्यांनी त्वरीत आपल्या पदावरुन राजीनामा द्यायला हवा   मतदार जागृती कार्यक्रम राबवताना एकाच विशिष्ट राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या कुटुंबातील व्यक्ती कसा हजर होता   माझ्याकडे माहिती आणि त्यासंबंधी पुरावे देखील आहेत, त्यामुळे आधी तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे असं चतुर्वेदींकडून पत्रात नमूद केलं गेलंय  अनेक प्रश्न उपस्थित करत प्रियंका चतुर्वेदींनी पत्राद्वारे प्राचार्यांनाच काॅलेजकडून काढलेल्या परिपत्रकावर सुनावले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram