
Priya Singh Attack : इन्फ्ल्यूएन्सर प्रिया सिंह प्रकरणातील आरोपी फरार; पोलींसांकडून तपास सुरू
Continues below advertisement
Priya Singh Attack : इन्फ्ल्यूएन्सर प्रिया सिंह प्रकरणातील आरोपी फरार; पोलींसांकडून तपास सुरू इन्फ्लूएन्सर प्रिया सिंह हल्ला प्रकरण, कासारवडवली पोलिसांनी केली विश्वजीत गायकवाडची गाडी जप्त, सोशल मीडियावरुन प्रियानं दिली होती हल्ल्याची माहिती.
Continues below advertisement