Priya Berde on Gautami Patil : बघणारे बंद करणार नाही तोवर..., प्रिया बेर्डेंचा गौतमीवर निशाणा
Priya Berde on Gautami Patil : बघणारे बंद करणार नाही तोवर..., प्रिया बेर्डेंचा गौतमीवर निशाणा
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन आता अभिनेत्री प्रिया बर्डे यांनी टीका केलीय.. जोपर्यंत बघणारे थांबणार नाहीत, तोपर्यंत हे असंच चालू राहील, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बर्डे यांनी दिलीय.. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे, जोपर्यंत ते बंद करत नाहीत, तोपर्यंत या गोष्टी बंद होणार नाहीत. असंही प्रिया बर्डे म्हणाल्यात..