Thane School : ठाण्यातील एका खाजगी शाळेबाहेर पालकांचा मोठ्या प्रमाणात जमाव : ABP Majha
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 11:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यातील एका खाजगी शाळेबाहेर पालकांचा मोठ्या प्रमाणात जमाव जमलाय. शाळा प्रशासन बदली करण्याची पालकांकडून मागणी केली जात आहे. पहिली ते तिसरीमधील विद्यार्थ्यांवर सहलीा दरम्यान मुलींसोबत गैरप्रकार करण्यात आला होता असा आरोप आहे.