Private Hospitals compulsion of Mask : खासगी रुग्णालयांमध्येही मास्क बंधनकारक होण्याची शक्यता

Continues below advertisement

मुंबईत वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर खासगी रुग्णालयांमध्येही लवकरच मास्क बंधनकारक होण्याची शक्यता आहे.
सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये मास्क वापरण्याचे आवाहन समन्वय समितीकडून करण्यात आले आहे. तर आगामी बैठकीत सक्तीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram