Suger Factory : आर्थिक डबघाईला आलेले 12 सहकारी साखर कारखाने भाडेतत्वावर देणार ABP Majha

Continues below advertisement

आर्थिक डबघाईला आलेल्या राज्यातील १२ सहकारी साखर कारखाने भाडेत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया राज्यसहकारी बॅंकेने सुरू केली आहे. निविदेमध्ये एक सुतगिरणाचा सुद्धा समावेश आहे. या सर्व संस्थांना बॅंकेने दिलेले कर्ज थकीत असल्याने कायदेशीर ताबा घेऊन लिलाव पद्धतीने विकायचे असे ठरवले होते मात्र सरकारने साखर कारखाने विकण्याऐवजी भाडेत्त्वावर चालवण्यास द्यायचे ठरवले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram