Prithviraj Chavan | देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं सरकारने कर्जाने ताब्यात घ्यावं : पृथ्वीराज चव्हाण

देशातील विविध देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं पडून आहे. हे सोनं सरकारने कर्जाने ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अंदाजानुसार देशात 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास 76 लाख कोटी रुपये इतकं सोने आहे. सरकारने हे सोने 1 किंवा 2 टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे आणि कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी याचा वापर करावा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola